Test 3
���ायलॉननिमिर्तीत वातावरणातील एकूण नायट्रस ऑक्साइडच्या किती टक्के नायट्रस ऑक्साइड तयार होतो.
���० %
���२ %
���८ %
���० %
���ालील विधानांचा विचार करा. अ) गॅमा किरणांची भेदन शक्ती सर्वात जास्त असते. ब) गॅमा किरणांचा वेग बीटा किरणांपेक्षा जास्त व अल्फा किरणांपेक्षा कमी असतो
��� बरोबर
��� बरोबर
���ोन्ही बरोबर
���ोन्ही चूक
���ालील विधानांचा विचार करा. अ) गॅमा किरणांची भेदन शक्ती सर्वात जास्त असते. ब) गॅमा किरणांचा वेग बीटा किरणांपेक्षा जास्त व अल्फा किरणांपेक्षा कमी असतो
��� बरोबर
��� बरोबर
���ोन्ही बरोबर
���ोन्ही चूक
���ानवाच्या अंतःस्रावी ग्रंथींना वाहिन्या........
���ाहींना असतात काहींना नसतात
���र्वांना असतात
���र्वांना नसतात
���िश्चित सांगता येत नाही.
���ालील लक्षणे कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दिसून येतात. अ) वाढ न होणे ब) विसर पडणे
B9 जीवनसत्व
B12 जीवनसत्व
A जीवनसत्व
E जीवनसत्व
V = U + at या गतीविषयी समीकरणात U म्हणजे काय आहे?
���दार्थाचा अंतिम वेग
���दार्थाचा प्राथमिक वेग
���दार्थाचा वेग
���ापैकी नाही
350 लीटर पाण्याची क्षमता असलेल्या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी साठवले जाईल ?
200 ली
250 ली
245 ली
3.15 ली
. अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?
15 वर्षे
10 वर्षे
05 वर्षे
20 वर्षे
���शोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?
21 वर्षे
23 वर्षे
15 वर्षे
28 वर्षे
GST विधेयक मंजूर करणारे 'हिमाचल प्रदेश' हे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे.
���हिल्या
���िसऱ्या
���ौथ्या
���ातव्या
���ातेकडून होणारे HIV संक्रमण रोखण्यात यश मिळवणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता?
���ायलंड
���्युबा
���मेरिका
���ापैकी नाही
���ामाजिक बहिष्कार हा प्रकार गुन्हा ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणते?
���ाजस्थान
���हाराष्ट्र
���रियाणा
���ध्य प्रदेश
���-पोस्टल मतपत्रिकांचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
���हाराष्ट्र
���ंजाब
���त्तरप्रदेश
���ोवा
���गातील शक्तिशाली पासपोर्ट क्रमवारीत भारताच्या पासपोर्ट चा कितवा क्रमांक लागतो.
60 वा
78 वा
90 वा
92 वा
'लोकपाल' हि संज्ञा सर्वात पहिले कोणी अंमलात आणली.
���ण्णा हजारे
���ांती भूषण
���ोरारजी देसाई
���ॉ. हॅरी मुरे
���ार्यकारी मंडळापासून न्यायमंडळाचे स्वातंत्र्य , हे राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट केलेले आहे ?
���लम 44
���लम 40
���लम 50
���लम 36
���िक्षकाच्या नियुक्तीच्या अर्हता व त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती याबाबतची माहिती शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आली आहे?
कलम २५
���लम २६
���लम २४
���लम २३
���ालीलपैकी कोणत्या परिषदेचे सन २०१३ मध्ये विभाजन करण्यात आले?
���ूरस्थ शिक्षण परिषद(DEC)
���ाष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद(NCTE)
���ाष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(NCERT)
���ाष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद(NAAC)
���ुढील शिफारस खालीलपैकी कोणी केली? "गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेची परीक्षा न घेता सलग चार इयत्तांचा घटक मानून विदयार्थ्यांना त्यांच्या गतीप्रमाणे अध्ययन करण्याची मुभा असावी."
���ोठारी आयोग- १९६४
���ाममूर्ती आयोग - १९९२
���ाष्ट्रीय शैक्षणिक धोरण - १९८६
���ुदलियार आयोग - १९५२
���्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील तत्वांमागची प्रेरणा कोणती आहे?
���मेरिकन राज्यक्रांती.
���यरिश राज्यक्रांती
���शियन राज्यक्रांती
���्रेंच राज्यक्रांती
���ालीलपैकी राज्यांचा अस्तित्वात येण्याचा योग्य क्रम लावा.
���िक्कीम-अरुणाचल प्रदेश-नागलॅंड-हरियाणा
���िक्कीम-हरियाणा-नागलॅंड-अरुणाचल प्रदेश
���ागलॅंड-हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश
���रियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश-नागलॅंड
���ालीलपैकी कोणता अधिकार भारताचा नागरिक नसलेल्या लोकांनादेखील मिळतो?
���भिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
���ंचार स्वातंत्र्याचा अधिकार
���ंपत्तीचा अधिकार
���ीविताचा अधिकार
���ीव्र ऊर्ध्व खननामुळे तळभागाची खोली वाढून कोणत्या आकारचता दरीची निर्मिती होते.
व्ही आकाराची
���िदरी आकाराची
���ळई
���ापैकी नाही
���ोन प्रवाहादऱ्या जलविभागाची झीज होऊन एका प्रवाहाचे पाणी दुसऱ्या प्रवाहाकडे वळण्याच्या क्रियेस काय म्हणतात.
���दीचे अपक्षरण
���दीचे अपहरण
���ंजन खळगे
���ापैकी नाही
���ालील घटना कालानुक्रमे लावा. अ) सॅडलर आयोग ब) रॅले आयोग क) Hartog कमिशन ड) सार्जंट योजना
���, अ, क, ड
���, क, अ, ब
���, ड, अ, ब
���, ड, क, ब
���ेल्लोरच्या शिपायांच्या उठावाच्या वेळी बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता.
���िल्यम बेंटिंग
���ॉर्ड मिंटो
���ॉर्नवालीस
���ापैकी नाही
���ालीलपैकी कोणती घटना लॉर्ड चेम्सफोर्ड च्या कारकिर्दीत घडली नाही.
���ालियनवाला बाग हत्याकांड
���ैंडलर कमिशनची स्थापना
���ौरा-चौरी प्रकरण
���ापैकी नाही
���ोकसेना संघटनेशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोण होते.
���वाहरलाल नेहरू
���ात्या सुळे
���ाना पाटील
���ॉम्रेड डांगे
���ांडवी, कुलाबा , जालाऊन आणि सुरत या संस्थांनविरोधात दत्तक वारसा नामंजूर पद्धतीचा अवलंब कोणी केला होता.
���ॉर्ड डलहौसी
���ॉर्ड ऑकलंड
���ॉर्ड वेलस्ली
���ापैकी नाही
���ँकिंग कायदे विधेयक २०११ विषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ] विधेयकानुसार खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूकदारांच्या मतदानाच्या अधिकारात कपात करण्यात आली. ब] विधेयकानुसार खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूकदारांच्या मतदानाच्या अधिकारात १०% वरून २६% एवढी वाढ करण्यात आली आहे.
���क्त अ
���क्त ब
���ोन्ही योग्य
���ोन्ही अयोग्य
जनगणना मोहीम यशस्वी करण्यासाठी मंत्रिपदाच्या कार्यकाळात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल खालीलपैकी कोणाचा ‘जनगणना २०११ सुवर्णपदक’ देऊन गौरव केला गेला?
सी. चंद्रमौली
���ुरुदास कामत
���ंतप्रधान मनमोहन सिंग
���रील सर्व
���ोणत्याही राष्ट्राचा विकास होत आहे किंवा नाही यांचे परीक्षण होण्यासाठी पुढीलपैकी कशाचे स्त्रोत उपलब्ध असणे जरुरी आहे?
GDP वृद्धी दर
���रडोई उत्पन्न दर
NDP दर
���रील सर्व
���र्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ होऊ निर्माण शकते?
���ंतर्गत व बहिर्गत कर्ज
���्रमवर्धी करपद्धती
���ुटीची अर्थव्यवस्था
���रकारी कर्जरोखे
���नेक अंकी दारिद्र्य निर्देशांकाने १९९७ मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली?
���्राहक निर्देशांक
���ारतीय दारिद्र्य निर्देशांक
���ारिद्र्याखालील निर्देशांक
���ानवी दारिद्र्य निर्देशांक
���४ व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत?
���ॉ. व्हाय. व्ही. रेड्डी
���भिजित सेन
���जय नारायण झा
���ुदीप्तो मुंडले
���ंदाजपत्रकातील सार्वजनिक खर्चामुळे गरिबांच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर त्यास.............असे म्हणतात.
���्रगतिशील सार्वजनिक खर्च
���्रमाणशीर सार्वजनिक खर्च
���्रतिगामी सार्वजनिक खर्च
���ामाजिक विकास खर्च
���हाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खाजण आरण्ये आहेत?
���ानदेश
���राठवाडा
���ाडयांचा दलदलीचा प्रदेश.
���ापैकी नाही
……………….मधील वृक्षांची भारतामधील प्रसिध्द वृक्षांमध्ये गणना केली जाते.
���ाटेरी अरण्ये.
���ल्लापल्ली अरण्ये.
���ाजण अरण्ये.
���ापैकी नाही.
���ापी नदीच्या खोऱ्यात सातपुडा पर्वतरांगेची दक्षिण बाजू लहान-लहान प्रवाहाने झिजलेली असून पायथ्याशी ………….. तयार झालेले आहे.
���िलापाद किंवा पिडमाँट
���रूंद दरी
���बधबे
���ापैकी नाही.
���ालीलपैकी कोणत्या नदयांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सहयाद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे?
���ातीवरा व उल्हास.
���ैतरणा व सावित्री
���ुचकुंद व वशिष्ठी
���र्ली व तेरेखोल.
{"name":"Test 3", "url":"https://www.quiz-maker.com/QPREVIEW","txt":"नायलॉननिमिर्तीत वातावरणातील एकूण नायट्रस ऑक्साइडच्या किती टक्के नायट्रस ऑक्साइड तयार होतो., निरपेक्ष शून्य तापमान खालीलपैकी कोणते आहे?, खालील विधानांचा विचार करा. अ) गॅमा किरणांची भेदन शक्ती सर्वात जास्त असते. ब) गॅमा किरणांचा वेग बीटा किरणांपेक्षा जास्त व अल्फा किरणांपेक्षा कमी असतो","img":"https://www.quiz-maker.com/3012/images/ogquiz.png"}
More Quizzes
100
210
Blindfaith.online Weekly Quiz #2. Five quick questions. One Minute timer.
520
1.3 - Algebra
630
Ultimate Theatre Trivia - Test Your Stage Smarts!
201033053
Free Pediatric Periodontology Knowledge Test
201021093
SQL True False: Test Your Database Skills
201031832
Free Support Ticket Macro Training
201025119
Which Halo Covenant Faction Are You? Take the Free!
201031832
Which Great Gatsby Character Are You? Take Our Fun
201027037
Introduction to Remote Sensing
15826035
Free Basic IQ Assessment: 15 Questions
201021093