जुन्नर तालुका ओळख....... संजय गोरडे

!!श्री गणेशाय नमः !! गिरिजात्मक श्री गणेशाची मूर्ती लेण्याद्रीच्या या २८ पैकी किती क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ?
२५
१२
आर्वी येथील संदेश देवाणघेवाणी साठी वापरले जाणारे उपग्रह भूकेंद्राचे नाव काय ?
विक्रम
आर्यभट्ट
भास्कर
कल्पना चावला
सावरगाव व म्हाळुंगे यांच्या सीमारेषेवर अगदी शेजारी शेजारी असलेले हे मंदिर कुणाचे ?
धर्मराज मंदिर
एकनाथ महाराज मंदिर
मुक्ताई देवी मंदिर
वेताळबाबा मंदिर
वडज धरणाची पाणी साठविण्याची क्षमता किती ?
१.२ TMC
५.२ TMC
३.४ TMC
८ TMC
जुन्या काळात 'कल्याण-जुन्नर-नगर-पैठण' यांमधील व्यापारासाठी नाणे घाटाचा वापर केला जायचा. याच नाणे घाटातील हा दगडी रांजण कशासाठी वापरला जायचा?
पाणी साठविण्यासाठी
धान्य साठविण्यासाठी
सामान वाहून नेण्यासाठी
कर गोळा करण्यासाठी
GMRT (Giant Meterwave Radio Telescope) खोडद येथे Pulsar waves capture करण्यासाठी किती antena आहेत?
१०
30
४५
२५
चिल्हेवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
मांडवी
मीना
पुष्पावती
कुकडी
रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त अणे येथे विशेष यात्रा भरविली जाते. या यात्रेत कोणत्या जेवणाचा विशेष प्रसाद म्हणून वाटला जातो ?
पुरणपोळी
मासवडी भाकरी
आमटी भाकरी
पाटवडी भाकरी
डोंगर पठारावरील हा नैसर्गिक आकार काय नावाने प्रसिध्द आहे ?
कडेलोट पॉईंट
वानरलिंगी
नानाचा अंगठा
ड्युक्स नोज
आई आणि मुलगा एकत्रित असलेले हे एकमेव मंदिर कोणत्या देवीचे आहे?
रेणुका माता
वरसुबाई
शिवाई
भवानी माता
या डोंगरावर 'भीमाशंकर, अंबा-अंबिका, भूतलिंगी' लेणी आहेत. या जागेचे नाव काय?
वऱ्हाडया लेणी
दुधाळ्या लेणी
लेण्याद्री लेणी
मानमोडी लेणी
जुन्नर तालुक्यात एकूण किल्ले किती?
जुन्नरचे प्रवेशद्वार हापुसबागेशेजारी हा हबशी महल कुणी बांधला ?
निजामशाह
मलिक अंबर
सिद्धी जौहर
शहाजी राजे
बेल्ह्याचा हा प्रसिद्ध बैलबाजार कोणत्या वारी भरतो ?
शनिवार
रविवार
सोमवार
बुधवार
तमाशाद्वारे मनोरंजन आणि जनजागृती करणाऱ्या या फडाला 'राष्ट्रपती पुरस्कार' मिळाला आहे.
दत्ता महाडिक पुणेकर
रघुवीर खेडकर
विठाबाई भाऊ नारायणगावकर
मंगला बनसोडे
या इंग्रज वनस्पती शास्त्रज्ञाने आपले संपूर्ण जीवन हिवरे येथे राहून संशोधन केले?
Warren Hastings
Lord Minto
Ruskin Bond
Alexander Gibson
मीना नदीच्या तीरावर निमदरी येथे ह.भ.प. रामदास बाबा मनसुख यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे नाव काय ?
विद्यामंदिर
ज्ञानमंदिर
भक्तीमंदिर
संस्कृती मंदिर
शेवट श्री छत्रपतींना वंदन करून ...श्री शिव छत्रपतींचा जन्म कोणत्या साली झाला?
१६३०
१६२४
१६४५
१६८०
0
{"name":"जुन्नर तालुका ओळख....... संजय गोरडे", "url":"https://www.quiz-maker.com/QTC8GG6","txt":"!!श्री गणेशाय नमः !! गिरिजात्मक श्री गणेशाची मूर्ती लेण्याद्रीच्या या २८ पैकी किती क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ?, आर्वी येथील संदेश देवाणघेवाणी साठी वापरले जाणारे उपग्रह भूकेंद्राचे नाव काय ?, सावरगाव व म्हाळुंगे यांच्या सीमारेषेवर अगदी शेजारी शेजारी असलेले हे मंदिर कुणाचे ?","img":"https://cdn.poll-maker.com/53-2007479/lenyadri.jpg?sz=1200"}
Make your own Survey
- it's free to start.